January 16, 2025
दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या | 10th & 12th Board Exams Postponed | MSB #shorts

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या | 10th & 12th Board Exams Postponed | MSB #shorts

Video by Rw e-Learning Education via YouTube
Source
दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या | 10th & 12th Board Exams Postponed | MSB #shorts

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. Maharashtra SSC HSC Exams are postponed
मुंबई: दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्याबाबत चर्चा झाली. कोरोना रुग्णसंख्या पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात, असं मत बैठकीत मांडण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   (Maharashtra Education Minsiter Varsha Gaikwad meeting with cm Uddhav Thackeray on SSC and HSC exam issue may exams postpone)

10 वी 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

दहावी बारावीच्या परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळे पुढे ढकलण्याची मागणी बैठकीत करण्यात आली होती. तर, काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसनं दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यावा, अशी मागणी केली होती.

#shorts

LIKE, SHARE AND SUBSCRIBE for more videos

हमारे videos को अधिक से अधिक Like और Share कर के आप हमारे YouTube channel को support कर सकते है
आप सबके प्रेम और Support के लिए Dil से धन्यवाद्
You can support our YouTube channel by liking and sharing more and more of our videos.
Thank you for all your love and support

Thanx for watching !
Have a good day…

आज च्या video मध्ये आपण पाहणार आहोत संख्या प्रणाली (Number system)

आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया यासारखे अधिक मूलभूत व्हिडिओ मिळविण्यासाठी
CHANNEL ला SUBSCRIBE करायला विसरू नका.
आपण आमच्या YouTube चॅनेल ला अधिकाधिक videos like आणि share करुन समर्थन देऊ शकता. तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद..
Video पाहण्यासाठी धन्यवाद
Have a good day…
#class10exam #class12exam

Go to Source